ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही त्यांनी नक्की वाचा ही 1 गोष्ट.!

अध्यात्म

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.तुम्हा सर्वांना माहिती आहे देव व दानव यांच्या मध्ये जे समुद्रमंथन झाले होते, त्या समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर पडले होते.या रत्नांचा अनेक शास्त्रांमध्ये उल्लेख देखील केलेला आहे. या शास्त्रज्ञ बद्दल असलेले अनेक महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेली आहे.अनेकदा मनुष्य आपले जीवन समृद्ध बनण्यासाठी या सर्व रत्नांचा वापर देखील करत असतो.

या समुद्रमंथनातून माता महालक्ष्मीच्या देखील उगम झालेला आहे.आता महालक्ष्मी आपल्याला सर्व कडे पाहायला मिळते मग अशा वेळी माता महालक्ष्मी नेमकी कोणाकडे जाईल. दानव कडे जाईल की देवांकडे जाईल याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती परंतु आता महालक्ष्मीने कोणाकडेच न जाण्याची इच्छा वर्तवली अशावेळी माता महालक्ष्मी दानवाकडे जाणार ना देवाकडे जाणार असे देखील सांगितले कारण की दान हे दुष्ट आहे व देव पद हे देवांना पुण्याने लाभलेले आहे आणि लक्ष्मी ही काही पुण्याने लाभायची गोष्ट नाही मग अशावेळी ब्रह्मदेवाने त्यांना आपल्या सोबत येण्याची विनंती केली तेव्हा माता महालक्ष्मी सांगितले की नाही ब्राह्मण लोकांमध्ये सर्व लहान मोठे आहे त्यांची येथे भेदभाव केला जातो अशा ठिकाणी मी राहू शकत नाही.

हे वाचा:   केव्हाही 2 तुळशीचे पाने घेऊन करा हा उपाय; घरात कधीच कसली कमी भासणार नाही.!

त्यानंतर महादेवांनी माता महालक्ष्मीला विनंती केली तेव्हा महादेव लक्ष्मी यांनी सांगितले कि नाही मी इथेच तुमच्या सोबत राहू शकत नाही महादेव म्हणाली की मी माता पार्वती सोबत तुमची सेवा करेल. तेव्हा माता महालक्ष्मी महादेवांना नमस्कार केला आणि म्हणाले की तुम्ही महादेव आहात तुम्ही साधे भोळे आहात. तुम्हाला कोणीही प्रसन्न करू शकतो. तुम्हाला तुमची भक्ती करून फक्त तुम्हाला प्रसन्न करू शकतात. जर एखाद्या भक्ताने पूजा-अर्चना केल्यानंतर माझी मागणी केली तर ते खुशाल तुम्ही त्यांना मी देऊन टाकाल म्हणूनच मला तुमच्याकडे देखील यायचं नाही अशावेळी मला विष्णु भगवान यांच्याकडे राहायचं आहे.

जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात त्यांच्यावर हल्ला केल्यावर त्यांच्या पायाला लागले तर नाही ना असा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण केला परंतु श्री विष्णू यांनीदेखील महालक्ष्मी समोर एक अट घातली ती म्हणजे आपण फक्त अवतार काढण्यासाठी पती-पत्नी राहू आणि त्यानंतरच मी मध्ये मध्ये ज्ञान ध्यान मुद्रेत जाईल अशा वेळी माता महालक्ष्मी म्हणाल्या की तुम्ही ध्यान मुद्रेत गेल्यावर मी काय करू?

हे वाचा:   आयुष्यात या ५ चुका करत असाल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही.!

अशा वेळी श्री विष्णू यांनी सांगितले की, तुम्ही आमच्या भक्तांच्या घरी जा त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवा त्यांच्या अडचणी दूर करा विष्णुभक्त यांनी तुमच्याकडे विनवणी केली तर तुम्हाला त्यांच्याकडेही जावे लागेल अशा प्रकारे माता महालक्ष्मी यांनी विश्व सोबत राहण्याचा प्रयत्न केला जी व्यक्ती श्री विष्णू यांची पूजा करते त्यांच्या घरी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते आणि म्हणूनच जर तुम्हाला प्रसन्न करायचे असतील तर अशावेळी यांचे देखील आपल्याला पूजा करणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *