मित्रांनो आजच्या या धावत्या जगात मानवाला विकास व उन्नतीकडे अग्रेसर होताना आपण पाहतो. या प्रगती पथावर त्याला अनेक अडचणी आल्या परंतू आज पर्यंत प्रत्येक संकटावर मात करुन तो आयुष्य सुखद व अरमात व्यतीत करत आहे. मात्र प्रगती करताना जेव्हा मेहनत घेतली जाते ही मेहनत करताना आपल्या शरिराकडे व आरोग्याकडे कुठे ना कुठे तरी दुर्लक्ष हे होतेच मग याच्या मुळे आपल्या शरीरावर अनेक जीव जं’तू ह-ल्ला करतात व आपल्या शरीराला रोगी बनवतात.
सोबतच जास्त कामाचा ताण पडल्यास आपले शरीर अशक्त बनते व थकवा अपचन असल्या शुल्लक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागते. परंतू मित्रांनो आता तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही आज आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहे जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल आपल्या शरीरातील अशक्तपणा थकवा पूर्ण पणे नाहिसा होईल. आज आम्ही तुम्हाला एका फळा बद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन तुमच्या शरीरासाठी अत्यंत अनुकूल आहे. आता वेळ वाया न घालवता सदर लेखा द्वारे जाणून घेऊया या फळाबद्दल.
मित्रांनो पपईचा अस्वाद तुम्ही सगळ्यांनीच घेतला असेल. पपई हे फळ खाण्यास मधुर व अत्यंत रुचकर असते. या पपई बद्दल आयुर्वेदात देखील खूप काही लिहले गेले आहे. पपईचे सेवन आपल्या शरीराला ऊर्जा तसेच गरमी प्रदान करतात. पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग अगदी पानांपासून खोडा पर्यंत सर्व काही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. ज्या व्यक्तींना मू’ळव्याधाचा त्रास असेल त्यांनी पपईच्या झाडाच्या पानांचा रस प्यावा.
ही पाने मूळव्याधावर एक अत्यंत राम बाण उपाय आहे आपल्या तील बर्याच जणांना माहित नसेल. पपईच्या पानांचा बरीक कुटून रस काढून दहा ते पंधरा दिवस पिल्यास तुम्हाला मू’ळव्याधा पासून आराम मिळेल. सोबतच कि’डनी स्टोनच्या त्रासाला म्हणजेच पोट दुखीला देखील सगळ्यात सोपे व स्वस्त औषध म्हणजे पपईच्या पानांचा रस. होय जर पोट दुखी कि’डनी स्टोन मुळे होत असेल तर पपईच्या पानांचा रस नक्की प्यावा यातील पोषक घटकांमुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
सोबतच पपई खाऊन झाल्यावर आपण त्यातील बिया फेकून देतो मात्र असे करणे साफ चुकीचे आहे. याच्या बियांमध्ये देखील अनेक जीवनसत्वे असतात. जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतू पपईच्या बिया उन्हात सुकवून त्यांची पावडर तयार करुन चेहर्यावर लावल्यास चेहर्यावरच्या आट्या व काळे डाग नाहीसे होतात चेहरा उजळू लागतो.
मित्रांनो पपईच्या सेवनाने शरीरात अनेक जीवनसत्वांची वाढ होते. तसेच अनेक आजर रोखण्यासाठी आपल्या शरीराला हा पपई मदत करतो. मात्र जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच याचे जसे चांगले गुण आहेत तसेच काही वाईट गुण देखील आहेत. ग’र्भवती महिलांसाठी पपई हा कोणत्या वि’षा पेक्षा कमी नाही आहे. याचे सेवन जर केलेत तर तुमचा भ्रू’न तुमच्या पोटातच मर’ण पावू शकतो म्हणून ग’र्भवती महिलांनी पपई खाण्या आधी या गोष्टीची नक्की दक्षता घ्यावी अश्या महिलांनी कधीच पपईचे सेवन करु नये. पपई अतिशय गरम असल्या कारणाने तो तुमच्या व तुमच्या बाळाच्या शरीरासाठी व आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतो.