१९ वर्षाचा मुलगा ३८ वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला.. या महिलेने त्याच्या सोबत अनेक दिवसांपासून अशाप्रकारे.. आणि शेवटी पहा काय घडले..

जरा हटके

मित्रांनो प्रेमाला वयोमर्यादा नसते, तसेच सिमांच सुद्धा काही बंधन नसते, प्रेम आंधळे असते अशा प्रेमाबद्दल च्या अनेक गोष्टी आपण बऱ्याचवेळा ऐकल्या असतील किंवा पहिल्या असतील. मात्र अशाच एका आंधळ्या प्रेमाची कहाणी ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. १९ वर्षीय तरुण एका ३८ वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला आहे,

आणि ते सुद्धा तो तरुण त्या महिलेच्या प्रेमामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे पडला आहे. केवळ प्रेमच नाही तर त्यांनी पुढे लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. पण जेव्हा त्यांच्या घरच्यांना हा प्रकार कळला आणि तेव्हा त्यांचे ते प्रेम प्रकरण पुढे पो’लिसांपर्यंत पोहोचले गेले. मुलाच्या आईचे वय ३७ वर्षे आहे. औरंगाबादच्या वैजापूर येथील येवला रोड परिसरात राहणाऱ्या,

एका १९ वर्षीय तरुणाची एका ३८ वर्षीय महिलेशी व्हॉट्सअॅपवरून भेट झाली होती. त्यांच्या ह्या व्हॉट्सअॅपवरील मैत्रीचे नंतर पुढे प्रेमामधे रूपांतर झाले होते. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम हे इतके टोकाला गेले की, त्या दोघांनी सुद्धा पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघांच्याही घरच्या माणसांकडून त्यांना तसे करण्याची परवानगी मिळणार नाही म्हणून,

हे वाचा:   जेव्हा पत्नीचे दोन प्रियकर, आणि पतीची प्रेमिका हे सर्व एकमेकांच्या समोर आले, आणि पुढे घडले असे काही…

या जो’डप्याने मिळून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याआधीच काहीतरी गदारोळ निर्माण झाला आणि संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या या गोष्टीबद्दल भनक लागली होती आणि सर्वत्र घरात त्याबाबत ते बोलू लागले होते. त्यामुळे पुढे त्याच्या कुटुंबीयांनी पो’लीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पो’लिसांना सांगण्याचा निर्णय घेतला आणि ते पो’लीस स्टे’शनला गेले.

मात्र दोघेही त्या मनाने चांगले असल्यामुळे पो’लिसांकडे त्यांची समजूत काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. मात्र, पो’लिसांना त्या प्रियकराची समजूत घालण्यात यश हाती आले होते आणि तो प्रियकर त्याच्या कुटुंबासह घरी सुद्धा निघून गेला होता. परंतु बरोबर अर्ध्या तासानंतर ज्यावेळी हे प्रकरण संपल्याचे पो’लिसांना वाटले होते,

नेमके त्याच वेळी त्याच्या प्रेमिकेचा भाऊ पो’लिस ठाण्यात आला होता आणि त्याने त्याची बहीण घराबाहेर पडल्याचे सांगितले होते. पो’लीस ज्यावेळी प्रेयसीच्या भावा कडून सांगण्यात येणारी संपूर्ण कहाणी ऐकत होते नेमके त्याचवेळी तो प्रियकर देखील पो’लीस ठाण्यात येऊन धडकला होता. मी माझ्या सामानासोबत राष्ट्रीय महामार्गावर आलो आहे आणि,

हे वाचा:   लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने केले असे, नवरा अन सासरा गेला हादरून…

मी इथे तुझी वाट पाहत उभी आहे. जर तू आला नाहीस तर मी माझ्या जी’वाचे काही बरे वाईट करेन आणि माझे आयुष्य उध्वस्त करीन, असे माझ्या प्रेमिकेने मला फोन करून सांगितले असल्याचे त्याने पो’लीस ठाण्यात सगळ्यांसमोर सांगितले होते. यानंतर पो’लिसांनी त्याच्या त्या प्रेमिकेला शोधून पो’लीस ठाण्यात आणले होते.

आणि यानंतर पो’लिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन केले होते. मात्र प्रियकर-प्रेयसीने आम्हा दोघांचा आधी सगळं बंदोबस्त झाल्याचे पो’लिसांना सांगून ते पो’लीस ठाण्यातून निघून गेल्याने त्यांनतर पो’लिसांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मित्रांनो सध्या बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत. आपण देखील तुमच्या आजूबाजूच्या परीसरामध्ये पहिल्या असतीलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *