पाटणा बिहारमधील बेतिया जिल्ह्यात,अल्पवयीन मुलीचे 11 वर्षांपासून दाजीकडून संमतीशिवाय संबंध ठेवले जात होते. यादरम्यान लग्नासाठी दाजी दबाव टाकला जात होता. मात्र मुलीने लग्नास नकार दिल्याने तिचा अ:- श्लि:- ल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.
यानंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठून दाजीविरुद्ध संमतीशिवाय संबंध ठेवल्याचा गु: – न्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आ:- रो:- पी दाजीला अ:- ट:- क करून तुरुंगात पाठवले.मुलीने आरोप केला आहे की तिचा दाजी वर्षानुवर्षे आपले शो:- ष:- ण करत होता आणि आता लग्नासाठी दबाव आणत होता.
पीडितेने पोलिसांना सांगितले आहे की, ती 11 वर्षांची होती, जेव्हा तिच्या दाजीने तिला पहिल्यांदा आपल्या वासनेची शिकार बनवले. तेव्हापासून तो सतत तिच्यासोबत संबंध ठेवत होता. व्हिडिओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करत होता.